10 Sep 2019

अमितभाई शहा यांना आवडला सोलापुरी पाहुणचार ; हेरिटेजच्या शिरपेचात मानाचा तुरा..! प्रत्येक गावाची,शहराची एक स्वतंत्र ओळख असते. सोलापूरचा पाहुणचार अन् सोलापूरची खाद्यसंस्कृती ही स्वतःचं वेगळेपण सांगणारी अशीच आहे. हेरिटेज लॉन्सचे मनोज शहा हेच वेगळेपण जपतात. म्हणूनच सोलापूरला येणारा पाहुणा हेरिटेजचा पाहुणचार घेतल्यावर तृप्त होतो. साहित्यिक असोत, चित्रपट अभिनेते असोत किंवा राष्ट्रीयस्त...
089757 62750